प्राजक्त
Friday, 15 April 2011
मिलन
प्रतीक्षेच्या कित्येक युगानंतर तुझे न माझे पुन्हा मिलन झाले ....
विरहाचा प्रत्येक क्षण.....आसवान सवे तुझ्या कुशीत शांत निजला...
अन ओठांची अनाम ओढ तुझ्या स्पर्शाने स्मरते....
हळवे अलवार कातर आपुले क्षण .....
प्राजक्त :-)
Newer Posts
Older Posts
Home
Subscribe to:
Posts (Atom)