प्राजक्त
Friday, 25 February 2011
बंध
तुझ्या माझ्या नात्याचे बंध
मी अजूनही तसेच जपते
तुझ्या गोड आठवणीनी
डोळ्यातली आसवे टिपते
प्राजक्त
2 comments:
Anonymous
1 March 2011 at 01:29
आसवानी डोळ्यांचे
शब्द अलगद टिपून घेतले
वाहताना सोबतीला
हृदयाला वेचून घेतले
मनापासून
Reply
Delete
Replies
Reply
BinaryBandya™
3 May 2011 at 06:41
apratim
Reply
Delete
Replies
Reply
Add comment
Load more...
Newer Post
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
आसवानी डोळ्यांचे
ReplyDeleteशब्द अलगद टिपून घेतले
वाहताना सोबतीला
हृदयाला वेचून घेतले
मनापासून
apratim
ReplyDelete