प्राजक्त
Tuesday, 1 March 2011
तू सुगंध बनून अजून दरवळतोस श्वासात माझिया ...
अंगणीचा पारिजात बरसतो नसानसात माझ्या...
का कळेना पण असे काय झाले ...
श्वास अडकलेत माझे श्वासात तुझिया ....
प्राजक्त
1 comment:
Anonymous
1 March 2011 at 01:15
माझ्या श्वासाचे अर्थ
कळतील का तुझ्या स्पंदनाला
सुगंधाच्या विरहाचा गंध
येईल का चंदनाला ?
मनापासून
Reply
Delete
Replies
Reply
Add comment
Load more...
Newer Post
Older Post
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
माझ्या श्वासाचे अर्थ
ReplyDeleteकळतील का तुझ्या स्पंदनाला
सुगंधाच्या विरहाचा गंध
येईल का चंदनाला ?
मनापासून