Tuesday, 1 March 2011

विरह


मिटलेल्या पापण्याच्या कडा ओलाऊ लागल्या....
नयनी माझ्या तुझ्या आठवणीचे क्षण दाटू लागले...
तुझ्या माझ्या विरहाने...अंगणीचा प्राजक्त ही कोमेजू लागला......

प्राजक्त


1 comment:

  1. सुकलेल्या प्राजक्ताच्या कळ्या
    सांडल्या तुझ्या डोळ्यातून निळ्या
    सुगंधाची एक बरसात झाली
    तुझ्या रेशमी केसातून मोकळ्या
    मनापासून

    ReplyDelete