प्राजक्त
Tuesday, 1 March 2011
घुसमट
इवल्यासं मन माझे...अनेक प्रश्न त्याला सतावतात....
शब्द जोडून उत्तरही शोधते...पण कोणास ठाऊक का....
एक रुखरुख कायम सलते...
कुठे चुकलं माझे....एक अक्षर ही न बोलता तू एवढा परका झालास....
ओठ अबोल होतात...न डोळे ओठांची घुसमट बघून ओलावतात....
प्राजक्त
1 comment:
Anonymous
25 March 2011 at 20:21
फ़ुलांकडुन अत्तर मागत होतिस
त्यांनि तुला अत्तर दिल
कोमेजलेल्या पाकळ्यांच
लोंबकळणार लक्तर दिल
मनापासुन
Reply
Delete
Replies
Reply
Add comment
Load more...
Newer Post
Older Post
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
फ़ुलांकडुन अत्तर मागत होतिस
ReplyDeleteत्यांनि तुला अत्तर दिल
कोमेजलेल्या पाकळ्यांच
लोंबकळणार लक्तर दिल
मनापासुन