मूक भाषा ही प्रीतीची, शब्द रुपात उलगडू कशी
ओढ अंतरीची माझ्या,सख्या तुला उमगेना कशी विरहाची काळी रात आणखी किती दिवस रडवेल
अबोल तुझ्या आठवणीना आसवातून गाळू मी कशी..
प्राजक्त
ओढ अंतरीची माझ्या,सख्या तुला उमगेना कशी विरहाची काळी रात आणखी किती दिवस रडवेल
अबोल तुझ्या आठवणीना आसवातून गाळू मी कशी..
प्राजक्त
त्या रात्रि फ़ुलांतुन फ़क्त आसवेच गळालि
ReplyDeleteसुगंधाचा काहिच ठावठिकाणा नव्हता
व्यथा त्या फ़ुलांचि कोणालाच नाहि कळालि
वेदनेशिवाय मनाचा कप्पा रिकामा नव्हता
मनापासुन
chhan
ReplyDelete