Tuesday 1 March 2011


तू सुगंध बनून अजून दरवळतोस श्वासात माझिया ...
अंगणीचा पारिजात बरसतो नसानसात माझ्या...
का कळेना पण असे काय झाले ...
श्वास अडकलेत माझे श्वासात तुझिया ....

प्राजक्त

1 comment:

  1. माझ्या श्वासाचे अर्थ
    कळतील का तुझ्या स्पंदनाला
    सुगंधाच्या विरहाचा गंध
    येईल का चंदनाला ?
    मनापासून

    ReplyDelete