Tuesday 1 March 2011

घुसमट

इवल्यासं मन माझे...अनेक प्रश्न त्याला सतावतात.... 
शब्द जोडून उत्तरही शोधते...पण कोणास ठाऊक का....
एक रुखरुख कायम सलते...
कुठे चुकलं माझे....एक अक्षर ही न बोलता तू एवढा परका झालास....
ओठ अबोल होतात...न डोळे ओठांची घुसमट बघून ओलावतात....
 
प्राजक्त

1 comment:

  1. फ़ुलांकडुन अत्तर मागत होतिस
    त्यांनि तुला अत्तर दिल
    कोमेजलेल्या पाकळ्यांच
    लोंबकळणार लक्तर दिल
    मनापासुन

    ReplyDelete