Thursday 10 March 2011

अश्वथामा

भळभळनारी जखम घेवून अश्वथामा आज ही जिवंत आहे...
जगण्याचा शाप घेवून हजारो जीव आज ही त्याचाच मार्ग शोधत आहेत ...





2 comments:

  1. जखमेवरच्या खपल्या तु
    तुझ्या हातानेच काढल्या
    प्रेमाचा आता वीट आला
    जखमा बनल्या लाडल्या
    मनापासुन

    ReplyDelete
  2. ही खरी वस्तुस्थिती आहे आजची सर्वांचीच....

    ReplyDelete