Wednesday 23 March 2011

प्रतीक्षा

नियतीने मांडलेला हा दुर्देवाचा फेरा आता तरी संपव देवा .......
सुखाचे आंदण आता तरी पदरी घाल रे देवा...
साडेसात वर्षाची प्रतीक्षा आता तरी सरू दे रे दयाघना.....

1 comment:

  1. एक फ़ेरा संपला तरि
    दुसरा तुझि वाट पाहिल
    तुझ्या या दुरदैवात
    चारु तुझाच हात राहिल
    मनापासुन

    ReplyDelete