Tuesday 1 March 2011

जखम

आज तो दिसला मला , कितेक्य वर्षाने .....तसाच लाघव हसताना ...
न खपली धरलेली जुनी जखम  पुन्हा भळाभळा वाहू लागली......
माझ्या अश्रूच्या सवे.....

प्राजक्त

1 comment:

  1. भिजव त्या जखमेला
    आसवांच्या खार्‍या पाण्यात
    कळल का आता काय लपपेल असत
    मंगळसुत्राच्या काळ्या मण्यांत
    मनापासुन

    ReplyDelete