Tuesday 1 March 2011

मूक भाषा ही प्रीतीची, शब्द रुपात उलगडू कशी
ओढ अंतरीची माझ्या,सख्या तुला उमगेना कशी विरहाची काळी रात आणखी किती दिवस रडवेल
अबोल तुझ्या आठवणीना आसवातून गाळू मी कशी..

प्राजक्त

2 comments:

  1. त्या रात्रि फ़ुलांतुन फ़क्त आसवेच गळालि
    सुगंधाचा काहिच ठावठिकाणा नव्हता
    व्यथा त्या फ़ुलांचि कोणालाच नाहि कळालि
    वेदनेशिवाय मनाचा कप्पा रिकामा नव्हता
    मनापासुन

    ReplyDelete