Wednesday 2 March 2011

परीस

तू सोबत असलास कि मन प्रसन्न हसते, सारे दुख क्षणात विरून जाते....
तुला आठवून भलतेच कोडे घालते, उत्तर शोधता शोधता मनातले गूढ आणखी गहिरे होत जाते,
तुझ्या माझ्या नात्याला कधी परीस स्पर्श देवून जाते ....

प्राजक्त



1 comment:

  1. नात्याला जसा परिसाचा स्पर्श
    माथ्याला तसा तुझ्या ओठांचा स्पर्श
    दोघहि कसे मला प्रेमात भिजवुन गेले
    मनातलि प्रेमाचि आग विझवून गेले
    मनापासुन

    ReplyDelete