Monday 7 March 2011

वाट


तुझ्या आठवणीत जागवलेल्या रात्री, आसवांनी भिजलेले माझे डोळे... आज ही तुझ्या वाटेकडे डोळे लावून बसले आहेत ...आता तरी मागे फिर रे सजना...हळवी आर्जवे करता करता दारातली रातराणी ही कोमजली रे ....

प्राजक्त


2 comments:

  1. wah ....
    tour kami karayala saang !!!

    ReplyDelete
  2. रातराणिच्या फ़ुलासारखि
    तुझि आठवणहि कोमेजलि
    तुझ्या मनातलि माझि ओढ
    त्या रातराणिलाहि समजलि
    मनापासुन

    ReplyDelete